पंचायत समिती देवगड तफे स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव तसेच हर घर तिरंगा ९ ऑगस्ट २०२२ रोजी क्रांती दिन औच्युत साधुन देवगड किल्ला येथे साजरा करण्यात आला. तसेच हर घर तिरगा ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट साजरा करण्यात आला .
८ मार्च २०२३ महिला दिना निमित्त पंचायत समिती देवगडच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम व पाककला स्पधेचे आयोजन कर०यात आले होते..
विकसित भारत संकल्प यात्रा १२ डिसेंबर २०२३ .
पंचायत समिती देवगडच्या वतीने स्वच्छ भारत मिशन ( ग्रा ) व G .२o च्या प्रचार प्रसिद्धी करिता वाळुशिल्प , पोवाडा , फुगडी ,दींडी , ढोल आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .
पंचायत समिती देवगड येथे प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण टप्पा -२ अंतर्गत सन २०२४-२५ मधील घरकुल मंजुर लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वितरण व पहिला हप्ता वितरण कार्यक्रम
१४मार्च २०२४ रोजी पंचायत समिती देवगडच्या वतीने महिला मेळावा व बालकांचा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
१८ मार्च महिलांना व मुलींना कायदेविषयक व आरोग्य विषयक प्रशिक्षण
२३ मार्च २०२५ आशा दिन
१६ जानेवारी २०२४ तालुका क्रिडा स्पर्धा
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना मधील फळ लागवडी बाबत काम
सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायत बापर्डे तालुका देवगड
मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा कुणकेश्वर कातवणेश्वर नंबर एक तालुका देवगड
पशुवैद्यकीय दवाखाना देवगड
सुसज्ज अद्यावत आरोग्य सोयी नियुक्त प्राथमिक आरोग्य केंद्र फणसगाव तालुका देवगड
प्रधानमंत्री आवास योजना श्रीमती सुनिता तावडे वाडा यांचे घरकुल
सुसज्ज सुंदर स्वच्छ Girye घाडीवाडी अंगणवाडी तालुका देवगड
यात्रा स्थळांचा विकास कुणकेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण